साहित्य - ललित

हा ‘छंद’ जीवाला लावी पिसे..

Category:

 

मराठीमध्ये एम.ए. केलेल्या मीराताई अतिशय हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. वर्षातून एकदा येणाऱ्या हरतालिकेच्या मूर्तीसारखाच प्रसन्न चेहरा, गोरा रंग, कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, काठपदराच्या साडीमध्ये त्या सदैव हसतमुख दिसायच्या.

  October 24, 2021


दिनविशेष

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन

Category:

 

टिळक,आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

  October 24, 2021


साहित्य - ललित

मूर्ती समोरचा धूर (सुमंत उवाच – ६३)

Category:

 

कोणास कोणती गोष्ट समाधान देऊन जाईल याचा काही नेम नसतो. कोणाला कोऱ्या पुस्तकांच्या पानांचा वास आवडतो, तर कोणाला भिंतींना लावलेल्या नव्या रंगाचा.

  October 24, 2021


कथा

युगांतर – भाग ३

Category:

 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.

  October 24, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय

Category:

 

साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले.

  October 23, 2021


व्यक्ती-परिचय

थोर गांधीवादी विचारवंत वैकुंठ मेहता

Category:

 

गांधीप्रणीत अर्थशास्त्राबाबत अनुकूलता तसेच अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण स्वयंनिर्भरता यांवर वैकुंठभाईंचा विश्वास असूनही राजकीय मतांबाबत ते मवाळ पक्षाचे होते; त्यांनी एकदाही कारावास पत्करला नाही. विनम्र वृत्तीचे असल्याने वैकुंठभाई नेहमीच प्रसिद्धीपराङ्‌मुख राहणे पसंत करीत.

  October 23, 2021


व्यक्ती-परिचय

महान स्वातंत्र सेनानी कित्तूर राणी चेन्नम्मा

Category:

 

राणी चेन्नम्मा यांचा जन्म लिंगायत कुटुंबात झाला. धुळप्पा देसाई गौड्ररू हे त्यांचे वडील. घोडा फेकणे, तलवार चालवणे व तिरंदाजी यात त्या प्रविण होत्या.

  October 23, 2021


व्यक्ती-परिचय

शिवसेनेचे नेते अनंत तरे

Category:

 

ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.

  October 23, 2021


व्यक्ती-परिचय

श्री विद्या प्रकाशनचे दामोदर दिनकर कुलकर्णी

Category:

 

१९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली.

  October 23, 2021


व्यक्ती-परिचय

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्मा

Category:

 

जोगिंदरच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकताना पाकिस्तानच्या मिसबा-उल-हकला बाद करत जोगिंदरने भारताच्या ऐतिहासिक टी-२० विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

  October 23, 2021