कोजागर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.
October 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबासू चतर्जींनी तिला ‘रजनी’ या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले.
October 19, 2021
Category:
साहित्य - ललित२१ जानेवारी २००३ या दिवशी ‘संस्कृती प्रकाशन’, दोन पुस्तकांच्या प्रकाशनानं सुरु झालं. कॅम्पातील नेहरु मेमोरियल हॉलमध्ये प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या शुभदिवशीच सुनील मांडवे उर्फ भाऊ ‘संस्कृती’ परिवारात सामील झाला.
October 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले.
October 19, 2021
Category:
साहित्य - ललितहे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी.
October 19, 2021
Category:
लेखसंग्रह
October 18, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सात दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या जनता सहकारी बँक पुणे चा वर्धापन दिन. १८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली.
October 18, 2021
Category:
लेखसंग्रह
October 18, 2021
Category:
साहित्य - ललितलेखाचे शीर्षक विचित्र वाटेल पण, एडी चापमन विषयी जाणून घेण्याआधी आपण डबल एजंट म्हणजे काय हे जाणून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
October 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti