गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’
Category:
साहित्य - ललितमातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात.
September 26, 2021