इतर मराठी व्हिडिओज

हा प्रयत्न मुंबई-पुण्यात करायला हरकत नाही

Category:

 

मुंबई पुण्यातल्या मोकाट गाडीवाल्यांना धडा शिकवायला हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही.

  June 11, 2021


इतर मराठी व्हिडिओज

श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – माहूर

Category:

 

माहूर (MAHURGUD)हे प्रसिद्ध दत्ता क्षेत्र आणि दत्तात्रयांचा जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी वर्षभरात हजारो भक्तगण भेट देतात. दत्त मंदिर पासून ANASUYA मंदिर (श्री दत्तात्रयांचा आई) सारख्या इतर प्रसिद्ध मंदिरे आहेत.

  June 11, 2021


लेखसंग्रह

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ३)

Category:

 

१ नोव्हेंबर १९५६ ….! तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्याचा स्थापना दिवस ! कन्नडीगांच्या जीवनात आनंद घेऊन आला, परंतु मराठी माणसाचा कर्दनकाळ ठरला. परकीयांची सत्ता गेली नि स्वकीयांच्या गुलामगिरीत जगण्याची वेळ ‘मराठी’वर आली. म्हैसूर राज्यात स्थापना दिवसाचा जल्लोश सुरू झाला. ऐन दिवाळीतल्या या दिवसामुळे कन्नडीगांचा आनंद व्दिगुणीत झाला. परंतु माय महाराष्ट्रापासून दूरावलेल्या मराठी माणसाच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण झाली.

  June 11, 2021