चमचे चोरणारी – (महिलांसाठी खास एकपात्री कार्यक्रम)
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
June 11, 2021
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
June 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
June 11, 2021
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiमुंबईचे भाग्यविधाता श्री. नाना शंकरशेठ यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.
June 11, 2021
Category:
कथा साहित्य - ललितकोण ती , मी कॊण ….परंतु आपण एखादे छोटे जरी चांगले काम केले , छोटे जरी झाड लावले तर त्याचा वृक्ष कधी होईल हे सांगता येत नाही त्यासाठी छोटी सुरवातही महत्वाची असते.
June 11, 2021
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiप्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? काय महत्त्व असतं? याबद्दल कौशल गप्पा मारतोय.
June 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले.
June 11, 2021
Category:
साहित्य - ललितव्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.
June 11, 2021
Category:
साहित्य - ललितशेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची.
June 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.
June 10, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti