साहित्य - ललित

जाते हुए, यह पल छीन – जातानाचे कोडे !

Category:

 

रवींद्र जैन संगीतकार आणि विशेषतः गायक म्हणून मर्यादीत यशस्वी झाला, पण एवढया एका हळव्या, कातर गाण्याने तो मला कायमचा प्रिय झाला. सगळं संपलेले सूर त्याने कमालीच्या ताकतीने सादर केले. या गाण्याव्यतिरिक्त त्याने आणखी काही केले नसते तरी चालले असते !

  April 21, 2021


साहित्य - ललित

मैत्र पत्रांचे – ३

Category:

 

मैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं, मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली. मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं.
ते पत्र फार वेगळं होतं. मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं.

  April 21, 2021


दिनविशेष

रामनवमी

Category:

 

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.

  April 21, 2021


साहित्य - ललित

८ वी ड – भाग १४

Category:

 

माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक मुलगा ८ वी मध्ये आला होता. होता आडदांड. वडील सॉलिड तुडवायचे पण या भाईला काही व्हायचे नाही. मी त्या मुलाचे आकारमान बघूनच हबकलो होतो. त्याच्या वडलाना सागितले मी प्रयत्न करेन म्हणालो . मुलगा महिनाभर आला आणि गायब झाला.

  April 21, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध समाजसेविका ताराबाई मोडक

Category:

 

ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘ वेडेपणा ’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला.

  April 20, 2021


व्यक्ती-परिचय

वारकरी संप्रदायचे सोनोपंत दांडेकर

Category:

 

सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

  April 20, 2021