लेखसंग्रह

चित्रभाषा

Category:

 

मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.

  June 14, 2020


अभिनेत्री जुई गडकरी
पॉडकास्ट

अभिनेत्री जुई गडकरी

Category:

 

अभिनय क्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात आपला जम बसवणे यासाठी अनेक वर्षांची कठोर मेहनत ही लागतेच. हे क्षेत्र ग्लॅमरच्या दृष्टीने जरी आकर्षित वाटलं तरीही हे कमावण्याची ही धडपड कोणालातरी नक्कीच प्रेरणा देणारी होऊ शकते.

अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिचा अभिनय क्षेत्रातला वावर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातला अनुभवही बरंच काही सांगून जातो. जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्या मागचा तिचा प्रवास जाणून घेऊया..

  June 13, 2020


लेखसंग्रह

इथं काय महत्त्व राखतं..!

Category:

 

ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…

  June 13, 2020


लेखसंग्रह

अंतरंग – भगवद्गीता – भाग १

Category:

 

एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.

  June 13, 2020


साहित्य - ललित

कवी-लेखक-बालसाहित्यिक – अरुण वि. देशपांडे

Category:

 

आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.

  June 13, 2020