Year: 2020
ऑन टाईम डिलिव्हरी
Category:
लेखसंग्रहआजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज.
संस्कारा प्रमाणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापैशाची चणचण आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका!
Category:
लेखसंग्रहया लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत!
रावण वृति
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकात्यांची शाळा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वातंत्र्य दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानम्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.
वेदसार शिवस्तोत्रम् – ३
Category:
लेखसंग्रहभगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….
वेदसार शिवस्तोत्रम् – ३
Category:
लेखसंग्रहभगवान शंकरांच्या पंचवक्त्र स्वरूपाचे अधिक गुणवर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….