श्री आनंद लहरी – भाग ७
Category:
लेखसंग्रहआई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे.
February 11, 2020
Category:
लेखसंग्रहआई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे.
February 11, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 10, 2020
Category:
अवर्गिकृतआझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे .
February 10, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 10, 2020
Category:
लेखसंग्रहचित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी. अशी माझी आई जगदंबा आहे.
February 10, 2020
Category:
लेखसंग्रहचित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी. अशी माझी आई जगदंबा आहे.
February 10, 2020
Category:
अवर्गिकृतआता आपण शरीर मनाला विश्रांती देणारे शवासन करत आहोत..पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व शरीर शिथिल करणार आहोत..आपल्या शरीरातील सर्व पेशी..स्नायू ..हळू हळू सावकाश ..शिथिल होत जाणार आहेत..काही क्षणांच्या याविश्रांती नंतर पुन्हा सारे शरीर ताजेतवाने ..उत्साही ..होणार आहे..
February 9, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 9, 2020
Category:
लेखसंग्रहसौंदर्य म्हटले की अनिवार्यपणे ज्यांचा विचार येतो ती म्हणजे आभूषणे. आई जगदंबेच्या अशा दिव्य दागिन्यांचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, नवीनार्क अर्थात् नुकताच उगवलेला म्हणजे सूर्य. त्याचे भ्राज म्हणजे तेज,चकाकी हा त्या दागिन्यांचा स्थायीभाव आहे.

Copyright © 2025 | Marathisrushti