लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – ४३

Category:

 

प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात,

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – ४२

Category:

 

अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे. कसे आहे हे तत्व? ते म्हणतात,

कथा

शिक्षा! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – २

Category:

 

मुळात, कोणताच माणूस ‘गुन्हेगार’ म्हणून जन्मत नाही. परस्थिती त्याला घडवत असते, असं म्हणतात. खूप पूर्वी ‘जेल रहित राज्य!’ हि कल्पना माझ्या वाचनात आली होती. कदाचित त्याची मूळ या कथेत असावीत.

लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र – प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

Category:

 

To लिही, or not to लिही! That is the प्रश्न! ‘प्रश्न’ या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का – प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड.

लेखसंग्रह

निर्वाणषटक (आत्मषटक) मराठी अर्थासह

Category:

 

श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे.

लेखसंग्रह

लोणी – मनातले

Category:

 

…. विचारांचे लोणी ही जमु लागले होते. असेच विचारांचे मंथन करुन छान चांगल्या विचारांचे लोणी काढुन वाटता आले तर….. अरे वा छानच कल्पना आहे ना… असाच समाज ढवळुन चांगले लोक लोण्या सारखे गोळा करता येतील… मस्तच ना. समुद्र मंथनातून च अमृत बाहेर आले होते ना.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – ४१

Category:

 

भगवंत प्राप्ती होईपर्यंत, परमानंद स्वरुपाची प्राप्ती होई पर्यंत मानवी जीवनाची वाटचाल कशा प्रकारची असावी? किंवा कोणत्या मार्गाने या पदाची प्राप्ती होते हे सांगताना प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री एक अत्यंत सुंदर उपमा दिलेली आहे.