सुप्रसिद्ध ताल-संयोजक अनुपम घटक – भाग १
पॉडकास्ट

सुप्रसिद्ध ताल-संयोजक अनुपम घटक – भाग १

Category:

चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद!

  November 25, 2020

साहित्य - ललित

अमेरिकन गाठुडं – १०

Category:

भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत!

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – ३५

Category:

स्वतःचे आत्मस्वरूप समजून घेण्यासाठी, त्या आत्मस्वरूपात अंश रूपात निवास करणाऱ्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी, ज्या वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी अंतरी बाणवावी लागते त्याचा विचार करताना आचार्य श्री म्हणतात,

  November 25, 2020

अवर्गिकृत

मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा

Category:

आजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल.

  November 24, 2020

साहित्य - ललित

अमेरिकन गाठुडं – ९

Category:

ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या.

न्हाऊ घाल, माझ्या मना

Category:

न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ?

  November 24, 2020