श्रीहरी स्तुति – ३४
Category:
लेखसंग्रहआपल्या अंतरंगी निवास करून आपल्या सर्व इंद्रिय समूहांना संचालित करणाऱ्या या आत्मचैतन्याचे चिंतन हेच अध्यात्म शास्त्रांचे मूळ उद्दिष्ट आहे. विविध अंगाने हा विषय मांडताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
November 24, 2020