श्रीहरी स्तुति – २
Category:
लेखसंग्रहया अनंत कोटी ब्रह्मांडांच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असणाऱ्या परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान श्रीविष्णूंच्या त्या सकल संचालक स्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
October 20, 2020