श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – २
Category:
लेखसंग्रहप्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..
October 3, 2020
Category:
लेखसंग्रहप्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..
October 3, 2020
Category:
साहित्य - ललित…. नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.
October 2, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 2, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,
October 2, 2020
Category:
साहित्य - ललितआत्म्यानं न लिहिलेल्या सगळ्या पानांची सुरळी झाली होती. चोरीला गेलेली बुलेट त्या पोराच्या घरात सापडल्यानं पुराव्यासह गुन्हा दाखल झाला होता. बुलेट साहेबांकडे गेली होती आणि त्याची किल्ली साहेबांनी लोकशाहीच्या नव्या तरुण शिलेदाराकडे दिली होती. अर्थात उरलेले हप्ते त्या नव्या शिलेदारानं फेडायचे आहेत , हे ते सांगायला विसरले नव्हते …
October 1, 2020
Category:
साहित्य - ललितजाऊ दे. आता टीव्ही लागलाय , तर तोच पाहतो ना. ते बावन्न तास कसे घालवले असतील माझं मलाच ठाऊक. आता पुन्हा वानरसेना येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत , तोपर्यंत टिव्हीकडे बघत राहतो.
October 1, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 1, 2020
Category:
साहित्य - ललितऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा शब्दिक कीस काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली.
October 1, 2020
Category:
लेखसंग्रहभगवान श्री उमामहेश्वरांच्या या दिव्य स्तुतीची समापना करताना आचार्य श्री फलश्रुती स्वरूपात म्हणतात..
October 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti