श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १०
Category:
लेखसंग्रह
June 19, 2020
Category:
लेखसंग्रह
June 19, 2020
Category:
अवर्गिकृत
June 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 18, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १येणार्या काळात शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची झलक आपण सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.
अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.
June 17, 2020
Category:
अवर्गिकृत
June 17, 2020
Category:
लेखसंग्रह“नावात काय आहे?”… असं शेक्सपियरने म्हटले आहे! याचेच जणु उत्तर देऊ पाहणारे डोंगराळ भागातील हे गाव आहे बीएई. बीएई (Biei) नावाची फोड केली तर सौंदर्य+स्पार्कल असा अर्थ होतो. स्पार्कल म्हणजे काय असावं ? तर चकाकी, चमक, तेज, उमेद, इ.नावातच सौंदर्य असलेले हे बीएई.
June 17, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
June 17, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 16, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो.
June 16, 2020
Category:
लेखसंग्रह“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?”
June 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti