घरात कायमची दहशत ! (नशायात्रा – भाग ३९)
Category:
अवर्गिकृत
June 15, 2020
Category:
अवर्गिकृत
June 15, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2020
Category:
साहित्य - ललितमाणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल.
June 15, 2020
Category:
लेखसंग्रह
June 15, 2020
Category:
लेखसंग्रह
June 15, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १ही गोष्ट आहे एका नवविवाहित जोडप्याची. पंधरा-वीस दिवसासाठी पेरू या देशात हनीमूनला गेलेलं हे जोडपं. तिथे फिरायचं, वेगवेगळी ठिकाणं बघायची, मस्तपैकी खायचं प्यायचं…. ही स्वप्न!
पण तिथे पोहोचताच पाच-सहा दिवसात लॉकडाऊन सुरू होतो. फिरणं नाही, हॉटेलिंग नाही.. भारतात परत यायचीही सोय नाही.
आणि मग पंधरा दिवसांची ही हनिमून ट्रीप तब्बल ७० दिवस चालते…. काय काय अनुभव घेतले असतील त्या परक्या देशात, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पासून दूर… आणि एका अनामीक भीतीच्या छायेत….
ही गोष्ट आहे सुप्रसिद्ध स्टॅन्ड-अप कॉमेडियन ध्रुव देशपांडे आणि क्रीती देशपांडे यांची…. त्यांच्याच शब्दात… आपली संवादिका धनश्री प्रधान दामले बरोबर गप्पा मारताना सांगितलेली….
June 14, 2020
Category:
अवर्गिकृत
June 14, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2020
Category:
लेखसंग्रहमानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.
June 14, 2020
Category:
लेखसंग्रह
June 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti