भारताचे संस्थानिक आणि रेल्वे
Category:
लेखसंग्रह
August 4, 2019
Category:
लेखसंग्रह
August 4, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 4, 2019
Category:
लेखसंग्रहपावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल
August 4, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 3, 2019
Category:
लेखसंग्रहया पुस्तकाच्या लेखिका ‘आम्ही साहित्यिक’ या आपल्या कुटुंबाच्या सन्माननीय सदस्य आहेत. गेली तीन दशकं त्या संगमनेर इथे ब्युटिशिअन म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे… अभिनय … चित्रकला यात देखील त्या प्रवीण आहेत. विविध विषयावर त्या नियमितपणे लिहीत असतात .. वृत्तपत्रात देखील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
August 3, 2019
Category:
लेखसंग्रहराष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणार्यांना कठोर शासन करण्याच्या दृष्टीने एनआयएची व्याप्ती वाढविणे गरजेचेच होते. ते अतिशय महत्त्वपूर्ण काम सरकारने केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची व्याप्ती वाढविली याचे प्रत्येक भारतीयाने स्वागतच केले पाहिजे.केंद्रातल्या सत्तेत कुणीही असो, सरकार जर देशहिताचा विचार करून कायदा करणार असेल, तर त्याला पक्षीय मतभेद विसरून सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे.
August 3, 2019
Category:
लेखसंग्रहहैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण आज पाय निघत नव्हता.
August 3, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 3, 2019
Category:
अवर्गिकृत
August 3, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti