नात्यांचा गेट – टू – गेदर
Category:
साहित्य - ललित
September 1, 2019
Category:
साहित्य - ललित
September 1, 2019
Category:
साहित्य - ललितदुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती.
September 1, 2019
Category:
लेखसंग्रहपोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला प्रथम तुमच्या जगण्याची पध्दत बदलावी लागेल. कारण याच पध्दतीमुळे तुमचे वजन वाढत आहे, आणि पोटाचा आकारही. याच प्रकारची जीवन पध्दती तुमच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळे जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करून आपल्या शरीराला आकर्षक लुक द्यायचा असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करा. तुम्हाला याचा फायदा होईल.
August 31, 2019
Category:
साहित्य - ललितएक लावण्यवती तिच्या मैत्रिणीं सोबत पाणवठ्यावर गेली असतांना समोरून एक राजकुमार येतो आणि तिच्यावर मोहित होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी ? तेव्हा राजकुमारी त्याला उत्तर देते …
August 31, 2019
Category:
साहित्य - ललितदेशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली.
August 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 31, 2019
Category:
लेखसंग्रहज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत का जेणेकरून असे केल्याने वाहन उद्योगाची मंदी निघून जाईल.
August 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 30, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti