एका भारलेल्या वास्तूत ….
Category:
लेखसंग्रहफोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांचा. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर असलेली ही भव्य वास्तू ग्वालियरमधली खास जागा आहे. महंमद गौस हे संगीत सम्राट पंडित मिंया तानसेन यांचे गुरु होते. किती मोठे लोक आणि आपली दिव्य परंपरा आहे बघा.