Year: 2019
रुद्रा – कादंबरी – भाग २
Category:
साहित्य - ललितरुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता.
सौंदर्यवर्धक संत्री साल
Category:
लेखसंग्रहहल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो .
वासनेतील तफावत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबारामुल्ला दहशतवाद मुक्त होताना..
Category:
लेखसंग्रहगेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्या काश्मीर खोर्यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे.
अनुराधा नक्षत्र
Category:
अवर्गिकृतआरोग्यपूर्ण आयुर्वेदिक चहा…अर्थात भारतीय “कषाय”
Category:
लेखसंग्रहसकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया.
माझे गाव हरवले आहे !
Category:
साहित्य - ललितआता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले.
आशेशी संवाद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका