P-4213-Kyrgyzstan
शहरे आणि गावे

किर्गिझस्तान

Category:

 

किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  February 19, 2019


साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग ५

Category:

 

अब्जाधीश संतुकराव सहदेव यांची हत्या! — (आमच्या क्राईम रिपोर्टर कडून) – संतुकराव सहदेव (६५) हे ‘चहा साम्राज्याचे ‘अधिपती यांची त्यांच्या ‘नक्षत्र’ नामक बंगल्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मृत देह त्यांच्या आउट हाऊस मध्ये सकाळी त्यांच्या वॉचमनला आढळला.

  February 19, 2019


खाद्ययात्रा

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

Category:

 

तर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा.

  February 18, 2019


खडा पारशी.. भाग १
लेखसंग्रह

खडा पारशी.. भाग १

Category:

 

मुंबई अग्निशमन दलाच्या बायखळ्याच्या मुख्यालयाच्या फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तो ‘खडा’ आणि पारश्याचा आहे म्हणून ‘पारशी’. हाच तो आपला ‘खडा पारशी’..!! मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाही ‘खडा पारश्या’चा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..!

  February 17, 2019


लेखसंग्रह

शबरीमला….. अस्वस्थ वर्तमान..

Category:

 

केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही.

  February 17, 2019


लेखसंग्रह

जाणून घ्या तांब्याचे आरोग्यदायी फायदे

Category:

 

आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते.

  February 17, 2019


साहित्य - ललित

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ७

Category:

 

आज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता .

  February 17, 2019