उरुग्वे
Category:
शहरे आणि गावेउरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेउरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेइ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हियेत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.
Category:
शहरे आणि गावेनेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदू बहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४१ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नाही. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
शहरे आणि गावेनायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात मोठे शहर आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
शहरे आणि गावेउत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti