ना घर का ना घाट का
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Category:
साहित्य - ललितकुछ मीठा हो जाय’ असो कि ‘पप्पू पास हो गया’ असो, कॅडबरी ब्रँड जाहिरातीतही आपला एक उच्च असा दर्जा सांभाळून आहे. ‘कुछ खास है हम सभी में’ ची सिरीज आठवते ? सुमारे 15-20 वर्षांपूर्वीची ती जाहिरात मालिका रसिकांना विसरणं अशक्यच. त्या मालिकेला जागतिक स्तरावरील उत्कृष्ट जाहिरातीचा प्रथम पुरस्कार मिळाल्याचं कुठंतरी वाचण्यात आलं होतं.
November 19, 2019
Category:
लेखसंग्रहमनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण,वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा!
November 19, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे.
November 19, 2019
Category:
लेखसंग्रह… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…!
November 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti