एकदा कवेत घे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2019
Category:
शहरे आणि गावेदक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 6, 2019
Category:
लेखसंग्रहमराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.
March 6, 2019
Category:
शहरे आणि गावेसामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी व प्रमुख शहर आहे.
March 6, 2019
Category:
शहरे आणि गावेस्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.
March 6, 2019
Category:
शहरे आणि गावेश्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
March 6, 2019
Category:
साहित्य - ललितकॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते.
March 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti