डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ३
Category:
लेखसंग्रह
March 14, 2019
Category:
लेखसंग्रह
March 14, 2019
Category:
शहरे आणि गावेलेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसर्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनो व व्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
March 14, 2019
Category:
लेखसंग्रह१६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील?
March 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 14, 2019
Category:
लेखसंग्रहएक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते.
March 14, 2019
Category:
शहरे आणि गावेमॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 13, 2019
Category:
लेखसंग्रहऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती. स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ?
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.
March 13, 2019
Category:
शहरे आणि गावेमोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
March 13, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti