बाळ चिमुकले… गोड हासले
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 1, 2019
Category:
लेखसंग्रहआपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पासून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९) या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले.
April 30, 2019
Category:
लेखसंग्रहआपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम, कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते.
April 30, 2019
Category:
साहित्य - ललितआज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, ‘मी खून केलाच नाही!’ या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता.
April 30, 2019
Category:
लेखसंग्रहलहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा नक्कीच मारल्या असतील, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही आपण लावल्या असतील. परंतु मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम. पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, ह्याचे उत्तर होय आहे.
April 30, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 29, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 28, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 27, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 26, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 26, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti