Year: 2019
कोकणातील भाजपचा ८० च्या दशकातील एकमेव चेहरा आप्पा गोगटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले. आप्पा गोगटे सदरा, धोतर अशा साध्या वेशातील आमदार मंत्रालयात एखाद्या ठिकाणी जात असे तेव्हा नवागतास ते आमदार आहेत, याचा भासही कधी झाला नाही. पराकोटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व, वडीलकीचे नातं जपणारी व्यक्ति अशी अनेक वैशिष्ट्यं त्यांच्याबाबतीत सांगता येतील.
दैवी देणगी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकवी, कथाकार अर्जुन उमाजी डांगळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“पॉयझंड ब्रेड’ या त्यांनी संपादित केलेल्या दलित साहित्यविषयक ग्रंथाचा जागतिक साहित्य क्षेत्रातही नावलौकिक झाला. दक्षिण आफ्रिकेचे तेव्हाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी, १९९८ मध्ये अर्जुन डांगळे दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा आपल्या आत्मचरित्राची प्रत सही करून दिली होती.
देह बंधन – मुक्ती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका