सान पोर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
साहित्य - ललितदक्षिण अमेरिकेचा विचार मनात आला की ऍमेझोनची आठवण हमखास येते. नुसत ऍमेझोन म्हटल तरी तिचा सागरासारखा भासणारा विस्तार,त्यातले विविध प्रकारचे जलचर, प्रचंड उंचीची झाडे, दाट जंगल,तिच्या काठावरचे अजस्त्र कीटक, आणि त्यात उगवणा-या कमळांपेक्षाही जवळपास तीन फूट व्यास असणारी त्यांची पाने हे सर्व आठवायला लागते.त्यामुळे दक्षिण अमेरिकेला जायचे ठरवल्याबरोबर ऍमेझोन बघण्याचे आकर्षण होते.
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
साहित्य - ललितकोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे.
December 14, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकाय केले म्हणजे सकारात्मकता वाढीस लागेल,ह्यावर माझाच मी माझ्याशी मुक्त संवाद साधला.
खरच सांगते ,मनानी मनाशी;स्वत:स्वतःशी साधलेला आजचा संवाद मला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवतोय.
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti