सावज
Category:
साहित्य - ललितगोव्यातील ‘दोना पावला’ बीच पासून पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका टेकडीवर ते छोटेसे टुमदार घर होते. उंचावर असल्याने तिथून दोना पावला बीचचा निसर्गरम्य परिसर आणि दूरवर पसरलेल्या समुद्राचे मोहक दृश्य दिसत असे. प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर मानकर यांचा तरुण अविवाहित मुलगा सुधीर याच्या मालकीचे हे घर.
December 21, 2019