साहित्य - ललित

शब्द जिथे गोठतात…

Category:

 

आज २१ ऑक्टोबर आहे. साठ वर्षांपूर्वी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित आणि निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, पोलिसांनी कडवी झुंज दिली. पण दुर्दैवाने हे सगळे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवान पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वाना स्फूर्ती मिळावी आणि कर्तव्य, राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

  October 21, 2019


लेखसंग्रह

चांदणफुले !

Category:

 

आमच्या एका स्नेह्याच्या शेतावर गेलो होतो …. कर्जत जवळ … आजूबाजूला गच्च रान …. शांतता आणि अर्थात सगळीकडे पिवळी ….गुलाबी … जांभळी चिमुकली रानफुलं चांदण्यांसारखी सुंदर फुललेली … या भुरभुरत्या पावसात मस्त डोलणारी …. चिमुकली म्हणजे किती …. तर आपल्या हाताच्या करंगळीच्या नखाएवढी चिमुकली

  October 21, 2019


अवर्गिकृत

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉटची स्वाक्षरी

Category:

 

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….

  October 21, 2019