No Picture
साहित्य - ललित

युरोपायण दहावा दिवस – पीसा – फ्लॉरेन्स

Category:

 

पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच झुकता मनोरा असूनही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे तो झुकता मनोराच!

No Picture
लेखसंग्रह

ॲव्हलेबिलीटी कार्ड

Category:

 

जहाजावरून घरी जायचं कन्फर्म झाले की साईन ऑफ पेपर वर्क सुरू होते. रीलिवर नसेल तर खूपच कमी वेळा विदाऊट रिलिवर साईन ऑफ केले जाते. साईन ऑफ म्हणजे प्रत्येक खलाशासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा योग असतो. जहाजावर प्रत्येक वेळी प्रत्येक जण पहिलं पाऊल टाकता क्षणी आपला साईन ऑफ होऊन घरी कधी जाऊ याचा विचार करायला सुरुवात करतो. मग एक एक दिवस आणि एक एक क्षण मोजायला सुरुवात होते.

No Picture
लेखसंग्रह

अधिकार

Category:

 

अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत.  व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे.

No Picture
लेखसंग्रह

सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची स्वाक्षरी

Category:

 

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

No Picture
साहित्य - ललित

ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

Category:

 

(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ?

No Picture
लेखसंग्रह

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

Category:

 

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे. 

No Picture
लेखसंग्रह

चर्चेचं गुऱ्हाळ

Category:

 

जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येईपर्यंत. चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…!