प्रभूची धांवपळ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 24, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 24, 2019
Category:
अवर्गिकृतजहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते.
September 24, 2019
Category:
कथा साहित्य - ललिततोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.
September 24, 2019
Category:
कथा साहित्य - ललितबोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….”
September 24, 2019
Category:
साहित्य - ललितआईवडीलावर जिवापलीकडे प्रेम करणाऱ्या ,छोट्याश्या गोष्टीने आईबाबांना भरभरून आनंद देणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेकी ह्या तुकडा असतात आई बाबांच्या काळजाचा……..अश्या या सर्व लाडक्या मुलींना Happy daughter’s day……..
September 23, 2019
Category:
साहित्य - ललितपण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते. असे नक्की काय झाले होते….. अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.
September 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 23, 2019
Category:
कथा साहित्य - ललितआरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती.
September 23, 2019
Category:
कथा साहित्य - ललितनीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता. आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं. नील तिला आज एक सरप्राईज देणार होता….
चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला……
September 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti