लेखसंग्रह

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल

Category:

 

लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते.

कथा

गॊष्ट एका राणीची (निकाल)

Category:

 

इयत्ता नववी मध्ये ८६% मिळवून सईने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.राणीला एवढ वाईट वाटलं नव्हत तसं, कारण नववीच्या वर्षाचा शेवटचा गणिताचा पेपर तिला खूप कठीण गेला होता तेपण फक्त एका गणितामुळे.

साहित्य - ललित

ज्युडी’ची भन्नाट गोष्ट …..

Category:

 

दुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती.