Month: January 2019
जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.
सूर तेच छेडिता – चिनार–महेश
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.
माझे शाळेचे दिवस
Category:
साहित्य - ललितमित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले .
खबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा
Category:
लेखसंग्रहआजपासून विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे. त्यानिमित्त नागरिकांनी दैनंदिन जीवनात खबरदारी घेऊन वीज अपघात कसे टाळावेत, याबाबतचा लेख.
लक्ष्मणरेषा श्रध्दा – अंधश्रध्देची
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही…