लेखसंग्रह

पुन्हां एकदा : १० मे १८५७

Category:

 

आणि, म्हणूनच, आपण सर्वांनी, तें, १८५७ चें, स्वातंत्र्ययुद्ध लढणार्‍या आपल्या known-unknown पूर्वजांचें आदरानें, कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवें. तें आपलें कर्तव्यच आहे.

लेखसंग्रह

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

Category:

 

१९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

लेखसंग्रह

मूषक’पुराण!

Category:

 

सर्व उंदरांवर मंत्रालयातील उंदीर वरचढ ठरले असून त्यांनी थेट सरकारचा ‘पारदर्शक’ चेहराच कुरतडविल्याचा आरोप सरकारमधीलच एका जेष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे बिळात राहणार ‘उंदीर’ आज थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

लेखसंग्रह

युनेस्कोच्या हेरिटेज पुरस्कारात मुंबईतील चार स्थळे

Category:

 

युनेस्कोकडून दरवर्षी सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या स्मारकांच्या पुरस्काराची घोषण केली जाते. २०१७ साली त्यात भारतातल्या ७ स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी ४ स्थळं मुंबईतली आहेत. त्यामध्ये चर्नीरोडचे ऑपेरा हाऊस, वेलिंग्टन फाऊंटन, वाडीया फाऊंटन अॅंड क्लॉक टॉवर आणि भायखळ्याच्या ख्रिस्त चर्चचा समावेश आहे. या चारही जागा मुंबईतील अत्यंत जुन्या आणि मानाच्या जागा आहेत.

लेखसंग्रह

नृशंसतेचा कडेलोट !

Category:

 

मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये.

लेखसंग्रह

न्यायपालिकेची प्रतिष्ठा जपली जावी!

Category:

 

२०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.