Year: 2018
आत्म गुरू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2018
सामाजिक शिष्टाचार – सौजन्याचे दुसरे नाव लुफतान्सा
Category:
लेखसंग्रहसकारात्मक दृष्टीकोन आणि सहवेदना असेल तर कोणत्याही ठिकाणचे कर्मचारी ग्राहकांचे हित बघतील, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील. लुफतान्सा या जर्मन हवाई प्रवास कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यास सगळे कर्मचारी उत्साहाने झटत असतात.
October 12, 2018
हेदवीचा दशभुज गणपती ता. गुहागर जि. रत्नागिरी
Category:
शहरे आणि गावेहेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे. येथे दशभूज श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
October 12, 2018
भोंडले (५)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 11, 2018
ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा किल्ला
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
October 11, 2018
वरात
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 11, 2018
हंगेरी
Category:
शहरे आणि गावेहंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
October 11, 2018
शारदास्तुती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 11, 2018
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी “डोंबिवली”
Category:
शहरे आणि गावेडोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून ते “महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी” म्हनून ख्यातनाम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
October 11, 2018