शेतकरी राजा
Category:
लेखसंग्रहशेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे
Category:
लेखसंग्रहशेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितदेव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
अवर्गिकृतया मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
नॉस्टॅल्जियालालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti