जनटीका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 13, 2018
Category:
लेखसंग्रहसंस्थेची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय कर्मचारी संस्थेतील अंतर्गत दळणवळण नीट हाताळू शकणार नाहीत. शिवाय कुरियर असो वा पोस्टमन,ग्राहक असो वा मालपुरवठादार, सर्वांना योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील.
October 13, 2018
Category:
शहरे आणि गावेहे मंदिर नाशिक येथे गोदावरीच्या काठावर एका बाजूला आहे. मूर्ती पाषाणाची असून ती मोदकाच्या आकाराची असल्याने त्यास मोदकेश्वर असेही म्हणतात.
October 13, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2018
Category:
शहरे आणि गावेमालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे या गावाजवळ, समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो.
October 12, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2018
Category:
अवर्गिकृत
October 12, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 12, 2018
Category:
शहरे आणि गावेडोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.
October 12, 2018
Category:
शहरे आणि गावेकोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.
October 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti