No Picture
साहित्य - ललित

मंचकमहात्म्य

Category:

 

मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही !

No Picture
साहित्य - ललित

रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन

Category:

 

सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्‍या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

प्रदूषण- (१) – पाऊस- भूत आणि वर्तमान

Category:

 

श्रावणात बरसल्या… अमृत धारा……. पर्यावरणविषयक लघुकाव्ये….