जाहिरातींचे मायाजाल
Category:
लेखसंग्रह
March 20, 2017
Category:
लेखसंग्रह
March 20, 2017
Category:
खाद्ययात्रापाणी ऊकळायला ठेवावे. सर्वप्रथम मूगाची दाळ स्वच्छ धुवून दूप्पट पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकाव्या व मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्याव्या. भाजलेल्या शेवया एकीकडे काढून ठेवाव्या व त्याच कढईत तेल गरम करावे.
March 20, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
March 20, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 20, 2017
Category:
शहरे आणि गावेमुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.
March 19, 2017
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती.
March 19, 2017
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.
March 19, 2017
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.
March 19, 2017
Category:
शहरे आणि गावेबॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.
March 19, 2017
Category:
खाद्ययात्रातेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी.
March 19, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti