p-1586-dry-fruits-kulfi
खाद्ययात्रा

ड्राय फ्रूट्स कुल्फी

Category:

 

एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.

p-1583-malai_kulfi
खाद्ययात्रा

मलाई कुल्फी

Category:

 

एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला.

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/04/p-2407-mango-pista-kulfi.jpg
खाद्ययात्रा

मँगो कोकोनट पिस्ता कुल्फी

Category:

 

दूध आटवून मंद आचेवर ठेवा व एक वाटी साखर टाकून घ्या. थंड फ्रेश क्रीममध्ये १ वाटी साखर घालून फेटून घ्या, एकदम हलकं व्हायला हवं, मग फ्रीजमध्ये ठेवा. ३ ते ४ चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळून मग आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध गॅसवरून काढून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत राहा.

p-2403-kulfi-falooda
खाद्ययात्रा

कुल्फी फालुदा

Category:

 

दुधात वेलची टाकून उकळायला ठेवावे. पाव भाग झाल्यावर गॅसवरून उतरून साखर मिसळावी व थंड करावे. थंड दुधात पिवळा रंग, मध, लिंबाचा रस, रंगीत खडीसाखर व मेवा टाकावा.

p-2400-mix-3-juice-kulfi-with-rabdi
खाद्ययात्रा

मिक्स३ ज्यूस कुल्फी विथ रबडी

Category:

 

दूध उकळावे व त्यात वेलची पूड टाकावी. आटवून पाव भाग राहिल्यावर थंड व्हायला ठेवावे. आमरस, मिश्र फळांचा रस व क्रीम व्यवस्थित मिसळावे. कुल्फीच्या साच्यात मिश्रण भरून कुल्फी तयार व्हायला ठेवावी.

p-2383-gavhache-kalakand
खाद्ययात्रा

गव्हाचे कलाकंद

Category:

 

गॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर पीठ चांगले भाजून घ्या. मग त्यात १ कप साखर घाला.

p-1192-dinkache_ladu
खाद्ययात्रा

गव्हाच्या पफचे व डिंकाचे पौष्टिक लाडू

Category:

 

गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू, बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या

p-1551
खाद्ययात्रा

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी …..

Category:

 

रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

p-2369-batatapuri
खाद्ययात्रा

बटाटापूरी

Category:

 

१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.

p-93-shilya-chapati-chivda
खाद्ययात्रा

शिळ्या चपात्यांचा चिवडा

Category:

 

आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर?