p-1072-malpua
खाद्ययात्रा

मालपुवा

Category:

 

एका भांड्यात जितकी साखर असेल तितकेच पाणी घालून उकळवत ठेवा. थोड्याश्या दुधात केशराच्या काड्या घोळवून ते साखरेच्या मिश्रणात ओता.

p-1056-Papaya
खाद्ययात्रा

पपईचे काही पदार्थ

Category:

 

सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा व त्यामध्ये साखर व सायट्रीक अॅसिड घालून मंद अग्नीवर १०३ डी. सें. तापमानापर्यंत गरम करावे.

p-1082-cheese-kothimbir-sandwich
खाद्ययात्रा

चीज कोथिंबीर टोस्ट

Category:

 

एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मीठ टाकून नीट मिक्स करून ब्रेड स्लाइसवर स्पेड करून घ्यावे. पसरट काचेच्या भांडय़ात हे टोस्ट ठेवून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइस नरम वाटल्यास मायक्रो मीडियमवर अजून २-३ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी काप करून गरम सव्‍‌र्ह करावेत.

p-2069-takachi-maharashtrian-kadhi
खाद्ययात्रा

ताकाची कढी (महाराष्ट्रीय)

Category:

 

प्रथम सर्व साहित्य घालून कढी उकळून घ्या. मग हिंग, जिरे आणि मिरच्यांची फोडणी द्या. फार गोड ताक असल्यास कढी फुटते आणि चविष्ट लागत नाही. बदल म्हणून फोडणीत २ लवंगा, १ तुकडा दालचिनी घालता येईल. मेथी दाणे व थोडे धने, लाल मिरच्याही घालतात. कढीच्या फोडणीत हळद न घालता चिमूटभर हळद तशीच घाला, म्हणजे रंग चांगला येईल.

p-2014-Potato puri
खाद्ययात्रा

बटाटापूरी

Category:

 

१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये

p-2311-bharleli-mirchi
खाद्ययात्रा

भरलेली भावनगरी मिरची

Category:

 

भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे.

कॉर्नी कबाब
खाद्ययात्रा

कॉर्नी कबाब

Category:

 

प्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.

p-2023-peanut-chikki-recipe
खाद्ययात्रा

दाण्याची चिक्की

Category:

 

मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. दाणेकूट घाला. ढवळून घ्या

p-2083-corn
खाद्ययात्रा

कॉर्न कॅनपीज

Category:

 

24 कॅनपीज, 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न,1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची, अर्धा कप चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लिंबाचा रस, 1 कप किसून घेतलेले मोझरेला चीज, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.

http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/12/p-933-corn-kharvas.jpg
खाद्ययात्रा

कॉर्नचा खरवस

Category:

 

कॉर्नचे दाणे मिक्‍सरवर वाटून गाळून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे. गॅसवर ठेवून ढवळत राहावे. त्यात गूळ व वेलची पूड घालावी. मग एका भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात केशरच्या काड्या घालाव्या. हे भांडे कुकरमध्ये ठेवून खरवस शिजवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.