लेखसंग्रह
माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास
Category:
लेखसंग्रहमुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात.
August 27, 2017