अरेरे, आता पुणेही चालले ! पानिपत,पानशेत आणि आता ?
Category:
लेखसंग्रह
August 28, 2017
Category:
लेखसंग्रह
August 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
August 28, 2017
Category:
लेखसंग्रह
August 28, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 28, 2017
Category:
लेखसंग्रहभारतामध्ये 40 हजार रोहिंग्या शरणार्थिं मुसलमान नागरिक रहात असावे अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कमिशनने दिली आहे. यामध्ये 16 हजार 500 रोहिंग्या शरणार्थिंना संयुक्त राष्ट्रांकडून ओळखपत्रही मिळाली आहेत. त्यातील ६ हजार ६८४ हे केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात भर नक्कीच पडलेली असणार.
August 28, 2017
Category:
लेखसंग्रहगोव्याच्या माझ्या मित्राबरोबर त्याचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा.
August 27, 2017
Category:
लेखसंग्रहआमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच !
August 27, 2017
Category:
लेखसंग्रहगेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे.
August 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti