साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ९ / ११

Category:

 

गीत हें खरें तर पद्यच आहे. लयबद्ध काव्य चालीवर गाइलें की त्याचें गीत होतें, तें भावगीत असो, सिनेगीत असो, लोकधारेमधील गीत असो वा अन्य कसलेंही असो. भावकविता आणि भावगीत हे किती एकरूप आहेत हें आपल्याला माहीतच आहे.

  August 10, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ड /११

Category:

 

माझी दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता, जी एक  social scientist होती, म्हणत असे की, प्रसूती म्हणजे स्त्रियांसाठी mini-death च आहे ; पूर्वी तर अनेक स्त्रियांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर (‘बाळंतरोगा’नें) मरण येत असे.

  August 9, 2017


व्यक्ती-परिचय

डॉ. जगदीश सामंत

Category:

 

कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं, कुष्ठरोग्याला समाजात मानाचं स्थान मिळावं ही महात्मा गांधींची इच्छा होती. डॉ. सामंत यांनी गांधीजींचा हा संदेश आपल्या कामात उतरवला. त्यांच्या कामाचा भारतीयांना गर्व असेल,’ हे उद्गार आहेत, भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांचे. डॉ. जगदीश सामंत यांना मानाच्या अशा, ‘ गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड ‘ ने गौरवण्यात आलं आहे.

  August 9, 2017