Month: July 2017
प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.
सॅक्सोफोनचे जादूगार मनोहारी सिंग
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.
रहे ना रहे हम : रोशन
Category:
अवर्गिकृतविडा घ्या हो नारायणा – भाग बारा
Category:
आरोग्य लेखसंग्रहसहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.
अस्सल मातीतला अभिनेता : निळू फूले
Category:
अवर्गिकृतदेव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो
Category:
लेखसंग्रहदेव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. …… फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.
बिनतारी विश्वस्तता ऊर्फ WiFi
Category:
लेखसंग्रहएकविसाव्या शतकातल्या नवनवीन शोधांनी अापण खरंच चक्रावून जातो….. संगणक…मग मोबाईल …. मग फेसबुक …. मग WiFi…..
पण हि बिनतारी विश्वस्तता म्हणजेच WiFi हा काहि एकविसाव्या शतकातला शोध नाहिये तर तो युगानुयुगांपूर्वीपासूनचा शोध अाहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हि मला वेड्यात काढाल…..सांगतो , ऐका अापला जन्म अाईच्या उदरांत ९ महिने ९ दिवस पोसलं गेल्यावर होतो , अापण जन्माला अाल्यावर ज्या नळीतून अाईच्या शरीरातील अन्न पोटांत असताना अापल्या निर्माण अवस्थेत पोचवलं जातं , ती नळी — म्हणजेच नाळ हल्ली डाॅक्टर व पूर्वी सुईणी कापून टाकत असंत.सिंधूताई सपकाळांना तर हे काम लेकीच्या जन्मानंतर स्वत:च करावं लागलं…..
पाऊस
Category:
साहित्य - ललित