Month: July 2017
संजीव वेलणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत.
जगदिश पटवर्धन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.
ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.
विवेक पटाईत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.
डॉ. भगवान नागापुरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
तालाचा ठेकेदार : मास्टर दत्तराम
Category:
अवर्गिकृतप्रा. नितीन आरेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत.
पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव
Category:
लेखसंग्रह