दत्तात्रय केशव केळकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 31, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 31, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपीडीए या नाट्यसंस्थेमुळे ‘भालबा’ ओळखले जात. परंतु ‘तो तो नव्हताच’, ‘असा देव असे भक्त’ आदी पुस्तके, किशोरांसाठी विज्ञानकथा व कादंबरी असे त्यांचे भरपूर लेखनही होते.
July 31, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
July 30, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रहइथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.
July 30, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
July 29, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रहआपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.
July 29, 2017
Category:
लेखसंग्रहकोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं.
July 29, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti