संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 29, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रहआपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे.
July 28, 2017
Category:
लेखसंग्रह२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते.
July 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
July 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 27, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
July 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti