Month: June 2017
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर
Category:
अवर्गिकृत
June 8, 2017
आजीबाई वनारसे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
June 8, 2017
काश्मिर
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 8, 2017
रवा लाडु
Category:
खाद्ययात्रारवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे.
June 8, 2017
संगीतकार अवधूत गुप्ते
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले.
June 8, 2017
बटाट्याची सुकी भाजी
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी. नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे
June 8, 2017
शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम – भारतीय शेती
Category:
लेखसंग्रह
June 8, 2017
पडे-झडे माल वाढे
Category:
लेखसंग्रह
June 8, 2017
गाजराची भाकरी
Category:
खाद्ययात्राआपणा सर्वांना माहितीच आहे की गाजराचे औषधी गुणधर्म आहेत त्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसंच चेहर्यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबूटी असून ते हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
June 8, 2017